देशभरात मेडिकल ऑक्सीजनचे संकट !

0
83

देशभरातील कोरोना रुग्णसंख्या वाढतच चालली आहे. अनेक राज्यात कडेकोट निर्बंध लावले गेले आहेत .तीही कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेली नाही.अशातच या रुग्णांना लागणाऱ्या ऑक्सिजनची कमतरता अधिकच जाणवू लागली आहे. अनेक कोरोना रुग्णांना वेळेवर ऑक्सीजन मिळत नसल्याने मृत्युमुखी जावे लागत आहे .सभोवती अनेक हृदय पिळवटून टाकणारी दृश्य दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.

50 हजार मॅट्रीक टन मेडिकल ऑक्सीजनची आयात करण्याचा निर्णय घेतला आहे त्यांनी ऑक्सीजनचे संकटमेडिकल ऑक्सीजनची प्रोडक्शन क्षमता आणि इतर मेडिकल इक्यूपमेंट्स च्या उपलब्धतेबद्दल अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, दिल्ली, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, पंजाब, हरियाणा आणि राजस्थान या राज्यांत ऑक्सीजनचे संकट आहे. पीएम केअर्स फंडच्या मदतीने देशभरातील 100 नवीन हॉस्पीटलमध्ये ऑक्सीजन प्लांट लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

20People Reached0EngagementsBoost PostLikeCommentShare

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here