देशात कोरोनाचे गेल्या 24 तासांत आढळले 48,415 नवे रुग्ण

0
96

देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी होत आहे. गेल्या 24 तासांत देशात 48 हजार 415 नवीन कोरोनाबाधीतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनाचे 61 हजार 494 रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनामुळे 988 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट पाहायला मिळत आहे. केरळमध्ये गेल्या दोन दिवसांत 13 हजार 500 पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहे. यापूर्वी 21 जून रोजी या संख्येत घट 7 हजार 449 वर आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here