भारतात कोरोनाचे नवीन रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे. तर दुसरीकडे देशातील सर्वच राज्यांत लसींंची कमतरता भासत आहे. भारतात पुढील आठवड्यापासून स्पुतनिक लस बाजारात उपलब्ध होणार असल्याचे गुरुवारी निती आयोगाचे सदस्य व्हिके पॉल यांनी सांगितले.
एफडीए किंवा डब्ल्यूएचओने मंजूर केलेली कोणत्याही लसीला भारतात येण्यास परवानगी दिली जाईल.