देश-विदेश: दिल्लीत कर्तव्यपथावरील पथसंचलनात आचरा कॉलेजचै विद्यार्थ्यांचा सहभाग

0
80
दिल्लीत कर्तव्यपथावरील पथसंचलनात आचरा कॉलेजचै विद्यार्थ्यी

देवगड– दरवर्षीप्रमाणे राजधानी दिल्लीत कर्तव्यपथावरील पथसंचलनात आचरा कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राच्या चित्ररथा समवेत दिवली नृत्य सादर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. https://sindhudurgsamachar.in/sangali-शालेय-पोषण-आहारातून-32-विद/

महाराष्ट्रातील प्रसिद्ध “साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती” या संकल्पनेवर आधारीत चित्ररथ सादर करण्यात आला. यावेळी आणखी एक विशेष बाब म्हणजे मालवण तालुक्यातील आचरा या गावातील कॉलेजच्या विद्यार्थ्यांना या संचलनात सहभागी होता आले. या पथसांचलनात आचरा कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी दिवली हे समई नृत्य सादर केले या नृत्याने सर्वांचे लक्ष घेतले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here