नवाब मलिकांनी फोडला हायड्रोजन बॉम्ब!

0
94

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिलेल्या इशाऱ्या प्रमाणे बुधवारी पत्रकार परिषदेत हायड्रोजन बॉम्ब फोडला आहे.देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनी अंडरवर्ल्डशी अध्यक्ष बनवले. देवेंद्र फडणवीस यांच्या सत्ता काळात बनावट नोटांचे जाळे पसरले गेले. हे जाळे थेट अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमपर्यंत पोहोचले होते. देशात नोटा जप्त केल्या गेल्यात. नोटबंदीत एक वर्षात राज्यात बनावट नोटांचे जाळे.देशात नोटा जप्त, मात्र, राज्यात कारवाई केली गेली नाही.

संबंधित गुंडांना सरकारी महामंडळाचेदेवेंद्र फडणवीस यांनी नागपूरचा मुन्ना यादव याला सरकारी महामंडळाचे अध्यक्ष बनवले होते. मुन्ना यादवर खंडणी, खुनाचे गुन्हे आहेत. तो फडणवीस यांचा साथीदार आहे. हैदर आझम याला मौलाना आझाद महामंडळाचे अध्यक्ष केले होते. हैदर आझम हा बांग्लादेशातील नागरिकांना मुंबईत बस्तान बसवण्याचं काम करतो. त्याची दुसरी बायको बांग्लादेशी आहे, असा घणाघात नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला. रियाज भाटी हा देखील दाऊदचाच माणूस आहे. रियाज भाटी कोणाबरोबर फोटो काढतो ते महत्त्वाचे आहे. दोन बोगस पासपोर्टसह तो मुंबई विमानतळावर पकडला जातो आणि दोन दिवसात सुटतो. रियाज भाटी पंतप्रधानांच्या कार्यक्रमात कसा पोहोचतो? असे अनेक प्रश्न देखील मलिक यांनी यावेळी उपस्थित केले.

देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरचा मुन्ना यादव याला सरकारी महामंडळाचे अध्यक्ष बनवले होते. मुन्ना यादवर खंडणी, खुनाचे गुन्हे आहेत. तो फडणवीस यांचा साथीदार आहे. इतकंच नाही तर त्याचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत. हैदर आझम याला मौलाना आझाद महामंडळाचे अध्यक्ष केले होते. हैदर आझम हा बांग्लादेशातील नागरिकांना मुंबईत बस्तान बसवण्याचं काम करतो. त्याची दुसरी बायको बांग्लादेशी आहे, असा घणाघात नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला. देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप केले होते. नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांचा अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्याला नवाब मलिकांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here