निराधार बालकांना देणार माेफत शिक्षण

0
77

लांजा- हेरिटेज कल्चर आर्ट ॲण्ड एज्युकेशन डेव्हलपमेंट सोसायटी संचलित, न्यू इंग्लिश स्कूल, जावडे तसेच प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा, जावडे या शाळांमध्ये कोरोनासारख्या भयंकर आजारामध्ये निराधार झालेल्या सर्व जाती-धर्मातील विद्यार्थ्यांना पहिली ते दहावीपर्यंतचे निवास व्यवस्थेसह मोफत शिक्षण देण्याचा निर्णय संस्थेने घेतला असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा अपर्णा पवार यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here