पणदूर सविता आश्रमात लसीकरण केंद्राचा शुभारंभ

0
77

पणदूर येथील सविता आश्रमात कोविड लसीकरण केंद्राचा आज शुभारंभ करण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक, जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.महेश खलीपे, जि. प. सदस्य रणजीत देसाई, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, सभापती नूतन आईर, कुडाळ तालुका आरोग्य अधिकारी संदेश कांबळे, यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here