पुण्यात ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस

0
54

पुण्यात दुपारी 4 पासून आकाशात काळे ढग दाटून आ शहरातील विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली. अचानक जोरदार पाऊस आल्याने दुचाकी वाहन चालकांची मोठी तारांबळ उडालेली दिसत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here