पूर्व उच्च प्राथमिक, माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा जूलैमध्ये होण्याची शक्यता

0
82

सिंधुदुर्गनगरी, दि. 25 (जि.मा.का): पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5 वी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8 वी माहे जूलै मध्ये होण्यची शक्यता महाराष्ट्र परीक्षा परिषद, पुणे यानी कळविले आहे.

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8 वी दिंनाक 23 मे 2021 रोजी होणार होती मात्र कोरोना साथ आजाराच्या प्रसारामुळे परीक्षा होऊ शकलेली नाही. परीक्षा पुढील महिन्यामध्ये घेण्याची प्रस्तावित आहे, परीक्षेला प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांनी व पालकांनी आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here