पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ

0
93

पेट्रोल-डिझेलच्या दरात आज पुन्हा वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी कात्री लागली आहे. आज पेट्रोलच्या दरात 35 पैशांनी वाढ करण्यात आली आहे.मुंबईमध्ये पेट्रोल 115.50 रुपये प्रति लिटरवर पोहचले आहे. तर डिझेल 106.62 रुपये प्रति लिटरवर पोहचले आहे. सरकारने वेळीच योग्य पावलं उचलली नाही तर लवकरच पेट्रोलचे दर 120 रुपये पार होईल असे तज्ज्ञांचे मत आहे. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल वाढ झाल्याने सर्वसामान्यांचे कंबरडंच मोडले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here