फोंडा घाटात अतिवृष्टीमुळे संरक्षण भिंत कोसळली

0
99

ताज्या बातमीनुसार फोंडा घाट साखळी क्रमांक 59 300 मध्ये अतिवृष्टीमुळे संरक्षण भिंत कोसळली आहे. परंतु वाहतुकीस धोका असल्याचे सांगण्यात आले आहे. सध्या तात्पुरत्या स्वरूपाची दुरुस्ती करण्यात येत असून रस्त्यांवर reflector व work in progress फलक लावण्यात आले आहेत याची नागरिकांनी ,वाहतूकदारांनी नोंद घ्यावी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here