बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची नवीन हेअरस्टाईल

0
97

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी पती आणि बिझनेसमन राज कुंद्राच्या पोर्नोग्राफी प्रकरणातुन हळू हळू बाहेत पडत आहे.सोशल मीडियावर तिने सक्रिय झाली आहे.आता तिच्या न्यू आणि कूल हेअर कटमुळे चर्चेत आली आहे.

शिल्पानं तिच्या न्यू हेअरकटचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. शिल्पाची नवी हेयरस्टाईल पाहून चाहते अक्षरश: थक्क झाले आहेत. व्हिडीओसोबत शिल्पानं एक स्ट्रॉन्ग मेसेज देखील लिहिला आहे. शिल्पानं लिहिलं आहे की, हेयरकट करण्यासाठी तिला खूप हिंमत दाखवावी लागली. शिल्पाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here