ब्रेन डेव्हलपमेंट परिक्षेत कु.वेदा प्रसन्ना देसाईचे यश

0
64


वेंगुर्ले । प्रतिनिधी वेंगुर्ले येथील प्रि.एम.आर.देसाई इंग्लिश मिडीयम स्कुलची दुसरीतील विद्यार्थीनी कु.वेदा प्रसन्ना देसाई हिने ब्रेन डेव्हलपमेंट शिष्यवृत्ती परीक्षेत ९६ गुण मिळवून ‘सुवर्ण पदक’ मिळवले.तिचे प्रशालेचे शिक्षक व सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here