भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना कोरोनाची लागण

0
78

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांना कोरोनाची लागण झाली आहे. नुकतच मनमोहन सिंग यांनी देशातील महामारीच्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली होती. याबाबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्रही लिहिले होतं लसीकरणाचा वेग वाढवण्याचा प्रस्ताव दिला आहे.

लसीकरणासंदर्भात पाच सूचना दिल्या आहेत.कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने मनमोहन सिंग यांना कोरोना झाल्याची माहिती दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here