मर्यादित साठा असूनही लसीकरणात महाराष्ट्राची आघाडी

0
89

मुंबई, दि.९: लसीचा मर्यादित साठा असूनही महाराष्ट्र राज्याने आजपर्यंत 97 लाखांहून अधिक नागरिकांना लसीकरण केले आहे. देशात सर्वाधिक लसीकरण करून महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर सातत्य राखून आहे.आज दिवसभरात सुमारे 3 लाख जणांना लस देण्यात आली असून आकडेवारी अंतिम होईस्तोवर त्याहीपेक्षा जास्त असेल.महाराष्ट्राकडे आज सकाळपर्यंत लसीचे सुमारे 10 लाख डोसेस होते. आज 4.59 लाख डोस मिळाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here