महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांसाठीची सेट परीक्षा २६ सप्टेंबरला

0
112

विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे (यूजीसी) महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांसाठीची सेट परीक्षा सावित्रीबाई फु ले पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात येते. परीक्षेसाठी १७ मे ते १० जून या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येतील. गेल्या वर्षी करोनाच्या प्रादुर्भाव आणि टाळेबंदीमुळे सेट परीक्षा पुढे ढकलावी लागली होती.

२६ सप्टेंबरला महाराष्ट्र आणि गोवा मिळून एकू ण १५ केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. परीक्षेविषयीची अधिक माहिती ttp://setexam.unipune. ac.in या संके तस्थळावर देण्यात आली असल्याचे विद्यापीठाचे कु लसचिव डॉ. प्रफु ल्ल पवार यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here