मान्सून केरळमध्ये १ जूनलाच होणार दाखल

0
100

देशात मान्सूनचे आगमन १ जूनला केरळमध्ये होणार आहे. तर राज्यात १० जूनपर्यंत तळ कोकणामध्ये आणि मुंबईत पावसाचे आगमन होईल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. समाधानकारक असा पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.हवामान विभागाने जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या चार महिन्यांत चांगलया पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मान्सून विभागाच्या मते यंदा दक्षिण-पश्चिम मान्सून ९८ टक्के कोसळण्याचा अंदाज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here