मुंबईतील कुर्ला येथील नेहरुनगर परिसरात पार्किंगमध्ये असलेल्या 20 मोटारसायकलला आग

0
72
कणकवलीत पाताडे कॉम्प्लेक्स मध्ये आग लागून लाखोंचे नुकसान
कणकवलीत पाताडे कॉम्प्लेक्स मध्ये आग लागून लाखोंचे नुकसान

मुंबईतील कुर्ला येथील नेहरुनगर परिसरात पार्किंगमध्ये असलेल्या 20 मोटारसायकलला आग लागली. ही घटना आज पहाटे 4 च्या सुमारास घडली आहे.त्यावर काही मिनीटांतच ही आग वाढत गेली. सर्व गाड्या जळून खाक झाल्या आहेत. दुचाकीस्वरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेमुळे संपुण कुर्ला परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही आग लागली कि कोणी मुद्दाम लावली याचा शोध सुरु आहे.

अग्निशमन दलाला आगीची सुचना दिली असता त्यांनी तात्काळ धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.सध्या कुर्ला पोलीस घटनेचा तपास करत आहेत .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here