मुंबईत आज अडीच हजार नवे कोरोना रुग्ण !

0
65

गेल्या २४ तासांत मुंबईत २ हजार ६६२ कोरोना रुग्ण सापडले आहेत . गेल्या महिन्याभरातील हा लहान आकडा आहे. त्यामुळे रुग्णसंख्या अशीच कमी होत राहिली तर देशाची आर्थिक राजधानी लवकरच कोरोनातून मुक्त होण्याची शक्यता आहे.गेल्या २४ तासांत मुंबईत २ हजार ६६२ नवे रुग्ण सापडले. तर, ५ हजार ७४६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर मुंबईत गेल्या २४ तासांत ७८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here