पुढील पाच दिवस कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यातही ठिकठिकाणी मुसळधार पाऊसाचा इशारा देण्यात आला आहे. सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पाऊस इशारा हवामान विभागानं दिला आहे.रायगड जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आह. तर मुंबई, ठाणे, जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार पाऊसाचा इशारा देण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी मुसळधार पावासाचा इशारा देण्यात आला आहे.१३ ते १५ जुन पर्यंत मुसळधार पाऊस इशारा हवामान विभागानं दिला आहे.