मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अक्षयतृतीयेच्या शुभेच्छा

0
99

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अक्षयतृतीयेच्या दिल्या शुभेच्छा. कोरोना विषाणूवर मात हीच आता आरोग्याची गुढी असेल. त्यासाठी सर्वांनीच एकमेकांची काळजी घ्यावी. कोरोनाला रोखण्यासाठी त्रिसुत्रीचा अवलंब करण्याचे आवाहन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here