मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड 19बँकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720
स्टेट बँक ऑफ इंडिया,मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023
शाखा कोड 00300आयएफएससी कोड SBIN0000300
सदर देणग्यांना आयकर अधिनियम 1961 च्या 80 (G) नुसार आयकर कपातीतून 100 टक्के सूट देण्यात येते.