मुसळधार पावसाचा ११ ते १३ जुलै दरम्यान इशारा

0
61

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने वर्तविले आहे. त्यामुळे तीन-चार दिवसांत अनेक राज्यांत पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे सांगितले आहे.शनिवारपासून मान्सून तर राज्यात कालपासूनच परत पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाच्या आगमनाच्या वार्तेने शेतकरी सुखावला आहे.पुन्हा देशभर सक्रिय होत आहे. ११ ते १३ जुलैदरम्यान उत्तर व ईशान्येकडील राज्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here