रत्नागिरी:मौजे पोसरे येथे दरड कोसळण्याचा धोका;नागरिकांचे स्थलांतर

0
112

रत्नागिरी

मौजे पोसरे,तालुका खेडयेथील दरड कोसळण्याचा धोका असलेल्या नागरिकांना त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने चिपळूण तालुक्यातील अलोरे येथील पाटबंधारे वसाहत मधील कर्मचारी वसाहतीमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. या मौजे पोसरे,तालुका खेड येथील दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे .त्यामुळे येथील राहत असलेल्या नागरिकांना त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने स्थलांतर करण्यात आले आहे. चिपळूण तालुक्यातील अलोरे येथील पाटबंधारे वसाहत मधील कर्मचारी वसाहतीमध्ये या नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. या वसाहतीची स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन वसाहतीतील इमारतींची पाहणी केली आणि हा निर्णय घेण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here