रत्नागिरी जिल्ह्यातील कोविड – १९ च्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना,कडक निर्बंध व लसीकरणाबाबत पालकमंत्री अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न. जि.प.अध्यक्ष विक्रांत जाधव, खा. विनायक राऊत , आ. राजन साळवी, आ. शेखर निकम व संबंधित उपस्थित होते.
रत्नागिरी येथील महिला रुग्णालयातील कोव्हीड केअर सेंटर साठी 100 बेड नव्याने उपलब्ध होणार आहेत याची पाहणी करताना पालकमंत्री उदय सामंत ,विनायक राऊत,आमदार साळवी,उपस्थित होते.
मा. उद्धवजी ठाकरे यांच्या आवाहनानुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.तर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधीसाठी प्रत्येकी ₹ २५ लक्ष मदत संचालक मंडळाने पालकमंत्री अनिल परब यांच्याकडे सुपुर्द केली. झाला रत्नागिरी जिल्ह्यातील कोविड – १९ च्या पार्श्वभूमीवर खनिकर्म योजनेच्या माध्यमातून पुरविण्यात आलेल्या रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा आज संपन्न. झाला