रत्नागिरी शहरवासीयांना आज दिनांक १८ रोजी देण्यात येत आहे कॅव्हॅक्सीन लस

0
97
covid 19 vaccine

रत्नागिरी शहरात बुधवार दि.१८ ला कॅव्हॅक्सीनची लस दिली जाणार आहे. वय वर्ष १८ वरील रत्नागिरी शहरी भागातील व्यक्तींकरिता कोरोनाच्या लसीची दुसरी मात्र देण्यात येणार आहे. या लसीकरणासाठी online पद्धतीने नोंदणी करणे आवश्यक आहे. या पद्धतीने नोंदणी करण्यासाठी १७ तारखेच्या दुपारी १२ वाजल्यापासून या संकेतस्थळावर जाऊन अपॉइंटमेंट नोंदणी करावी असे सांगण्यात आले आहे.


हे लसीकरण याठिकाणी होणार आहे.

वेळ सकाळी ९.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत
रत्नागिरी ऊफक कोकणनगर ५० लस
पटवर्धन हायस्कूल रत्नागिरी ५० लस
मेस्त्री हायस्कूल रत्नागिरी ५० लस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here