राज्यातील कोरोना रुग्णांची जिल्हानिहाय माहिती. २३ मे, २०२१
राज्यात आज २९,१७७ कोरोना रुग्ण बरे झाले असून राज्यात एकूण ५१,४० , २७२ . कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.त्यामुळे राज्यातील बरे होण्याचे प्रमाण ९२.१२ % एवढे झाले आहे.
आज राज्यात २६.६७२ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.तर आज एकूण मृत्यू ५९४ झाले आहेत.आज तपासण्यात आलेल्या ३,३०.१३,५१६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५५,५३,२२५ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.राज्य एकूण २७,७९ ,८९७ व्यक्ती घरात विलगीकरणात आहेत.