राज्यातील कोरोना रुग्णांची जिल्हानिहाय माहिती- २२ मे, २०२१

0
80

राज्यात आज ४०,२९४ कोरोना रुग्ण बरे झाले असून राज्यात एकूण ५१,११.०९५ करून बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.त्यामुळे राज्यातील बरे होण्याचे प्रमाण ९२.०४% एवढे झाले आहे. आज राज्यात २६.१३३ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.तर आज एकूण मृत्यू ६८२ झाले आहेत.आज तपासण्यात आलेल्या ३,२७.२३,३६१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५५,५३,२२५ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.राज्य एकूण २७,५५,७३९ व्यक्ती घरात विलगीकरणात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here