राज्यातील कोरोना रुग्णांची जिल्हानिहाय माहिती-२६ मे, २०२१

0
90

राज्यात आज २३,०६५ कोरोना रुग्ण बरे झाले असून राज्यात एकूण ५२,४१,८३३ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.त्यामुळे राज्यातील बरे होण्याचे प्रमाण ९२.७६ % एवढे झाले आहे.


आज राज्यात २४.७५२ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.तर आज एकूण मृत्यू ४५३ झाले आहेत.आज तपासण्यात आलेल्या ३,३८.२४,९५९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५६,५०,९०७ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.राज्य एकूण २३,७० ,३२६ व्यक्ती घरात विलगीकरणात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here