राज्यातील शाळांना १ मे पासून सुट्टी जाहीर!

0
73

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना १ मे पासून सुट्टी जाहीर करण्यात आली असून, १ मे ते १३ जून असा हा सुट्टीचा कालावधी असणार आहे. १ मे २०२१ ते १३ जून २०२१ पर्यंत उन्हाळी सुट्टीचा कालावधी असणार आहे. तसेच, पुढील शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये सोमवार १४ जून २०२१ रोजी शाळा सुरू करण्यात याव्यात आणि विदर्भातील तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर सोमवार २८ जून २०२१ रोजी शाळा सुरू होतील, असे सांगण्यात आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here