राज्यात गेल्या २४ तासांत ९ हजार ५५८ नव्या बाधितांची नोंद झाली आहे. तर, ८ हजार ८९९ रुग्ण कोरोनातून बरं झालं आहे. तसेच, १४७ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे.
राज्यात आजपर्यंत एकूण ५८,८१,१६७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९६.०५ टक्के एवढे झाले आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर २.०२ टक्के एवढा आहे.