राज्यात 1 लाख 47 हजार बालके कोरोना पॉझिटिव्ह

0
64

कोरोना .व्हायरसने आता बालकांनाही विळखा घालण्यास सुरुवात केली आहे. राज्यात दररोज जवळपास 500 मुले कोरोना संक्रमित आढळत आहेत.मुंबईमध्ये बालकांमध्ये संक्रमणाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. आरोग्य विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनुसार मार्च आणि एप्रिलमध्ये प्रकरणे वाढले आहेत. मात्र बालकांना जास्त त्रास होत नाही.बालकांमध्ये सर्दी तापेचे सौम्य लक्षणे आढळतात. 3 ते 4 दिवसांमध्ये त्यांची रिकव्हरी होते असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here