राज्य मंडळाच्या इयत्ता 12 वीच्या परीक्षा रद्द करण्याचा शासन निर्णय जारी

0
85

आज जारीकोरोनच्या महामारीचा कहर थोडा कमी झाला आहे.या महामारीच्या काळात विद्यार्थ्यांची आरोग्य सुरक्षितता आणि मानसिक स्वास्थ्य यांनाच प्राधान्य देणे हाच राज्य शासनाचा दृष्टिकोन आहे. इयत्ता बारावीच्या परीक्षेचे महत्त्व लक्षात घेता मूल्यमापनाचे एकसमान सूत्र निश्चित करावे, अशी मागणी केंद्र शासनाकडे करण्यात आली होती. सीबीएसई आणि आयसीएसईच्या परीक्षा रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत.

See Translation0People Reached0EngagementsBoost PostLikeCommentShare

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here