रायगड जिल्हा पोलिस भरती सन-2019 पोलीस शिपाई पदाकरिताचे शुद्धीपत्रक

0
102

सदर पदांकरिता उमेदवारी अर्ज नोंदविणारे सर्व संबंधित उमेदवार यांनी शुद्धीपत्रकाचे अवलोकन करून कार्यवाही करून घ्यावी.रायगड पोलिस दलातर्फे पोलीस भरती-2019 कडील रायगड जिल्ह्याकरीता उमेदवारी अर्ज नोंदविणाऱ्या उमेदवारांच्या अडचणींचे निराकरण करण्याकरिता हेल्पडेस्क तयार करण्यात आलेली आहे. तरी, ज्या उमेदवारांस भरती संदर्भात काही अडचणी असल्यास त्या हेल्पडेस्कवर नमूद कॉल करून मांडाव्यात.


रायगड पोलिस दलातर्फे पोलीस भरती-2019 कडील रायगड जिल्ह्याकरीता उमेदवारी अर्ज नोंदविणाऱ्या उमेदवारांच्या अडचणींचे निराकरण करण्याकरिता हेल्पडेस्क तयार करण्यात आलेली आहे. तरी, ज्या उमेदवारांस भरती संदर्भात काही अडचणी असल्यास त्या हेल्पडेस्कवर कॉल करून मांडाव्यात.पोलीस भरती २०१९ जाहिरातीच्या शुद्धीपत्रकाच्या अनुषंगाने उमेदवारांस करण्यात आलेल्या सूचनांमध्ये स्वत:चा पासवर्ड बदल करण्याबाबत सूचित केलेले आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here