राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांचा पुन्हा एकदा समीर वानखेडेवर आरोप

0
97

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा समीर वानखेडेंवर आरोप केले आहेत. आरोप करताना मालिकांनी समीर वानखेडेंकडे दारु विक्रीचा परवाना असल्याचे सांगितले. हा दारू विक्रीचा परवाना त्यांना अल्पवयीन असताना मिळाला असल्याचेही नवाब मालिकांनी म्हंटले आहे. समीर वानखेडेंना उत्पादन शुल्क खात्याकडून दारु विक्रीचा परवाना मिळाला आहे.शिवाय नोकरी मिळवाताना त्यांनी ही माहिती शासनापासून लपवली असल्याचेही त्यांनी सांगितले. समीर वानखेडेंचे वडील दाऊद हे उत्पादन शुल्क विभागात नोकरीला होते. पदाचा गैरवापर करत त्यांनी मुलाला दारुविक्रीचा परवाना मिळवून दिला असावा. तेव्हापासून हा परवाना नियमितपणे नूतनीकरण करुन वापरला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here