राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी तसेच जिल्हा परिषद मतदार संघ तुळस प्रभागाची बैठक संपन्न

0
110

तुळस वार्ताहर – कृष्णा तुळसकर.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे पदाधिकारी तसेच जिल्हा परिषद मतदार संघ तुळस प्रभागाची बैठक सभा आज मराठे हाँल सुभाषवाडी या ठिकाणी आज सकाळी ठिक 11.30 वाजता संपन्न झाली. तेव्हा या बैठकीत आगामी निवडणूका तसेच जिल्हा मतदारसंघातील महत्वाचे अपेक्षित गोष्टींचा आढावा घेतला गेला.

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाचे उपाध्यक्ष सुनिल भोगटे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले . त्यावेळी इतरही काही मान्यवर उपस्थित होते यात सोशल मीडियाचे जिल्हा अध्यक्ष सचिन पाटकर, तालुका अध्यक्ष प्रसाद चमणकर, जिल्हा चिटणीस मकरंद परब, जिल्हा कार्यकारिणी सदस्य संदीप पेडणेकर, शहर कार्याध्यक्ष बावतीस डिसोझा, महिला वेंगुर्ला तालुका अध्यक्ष दीपिका राणे , सुभाष दळवी, वेंगुर्लेकर, संतोष मातोंडकर, विद्याधर माळकर, आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here