रुग्ण डिस्चार्ज होताना करोनाची RTPCR चाचणी पुन्हा करण्याची गरज नाही

0
94

आयसीएमआरकडून करोनाच्या RTPCR चाचणी सूचनांची यादी जारी करण्यात आली आहे. एकदा एखाद्या व्यक्तीची अँटिजेन किंवा आरटीपीसीआर चाचणी पॉझिटिव्ह येऊन गेली असेल, तर पुन्हा त्या व्यक्तीची RTPCR चाचणी केली जाऊ नये, रुग्ण डिस्चार्ज होताना त्याची चाचणी करण्याची गरज नाही अशा मार्गदर्शक सूचनांचा समावेश आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात करोनाचे रुग्ण वेगाने वाढू लागले आहेत. त्यामुळे लॅब्जवर मोठ्या प्रमाणावर ताण वाढला आहे. तसेच, लॅबमध्ये काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना देखील करोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्यावरचा ताण वाढत आहे. त्यामुळे आयसीएमआरने नवीन सूचनांची यादी जारी केली आहे.

20People Reached1EngagementBoost Post

11

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here