शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या गाडीला अपघात, सुरक्षा अधिकारी जखमी

0
87

शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या गाडीला अपघात झाला असून उदय सामंत यांच्या पथकातील सुरक्षा अधिकारी जखमी झाला आहे. उदय सामंत यांच्या पथकातील सुरक्षा रक्षकांची गाडी उदय सामंत यांच्या गाडीला ब्रेक फेल झाल्याने धडकून अपघात झाला.

अपघातात उदय सामंत सुरक्षित असून त्याचा सुरक्षा अधिकारी जखमी झाला आहे .जखमी सुरक्षा अधिकाऱ्यावर कूपर रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here