सत्यघटनेवर आधारित वरुणचा ‘भेडिया’

0
66

बॉलिवूड अभिनेता वरुणचा आगामी ‘भेडिया’ चित्रपट ‘सेव्ह द फॉरेस्ट’ थीमवर आधारित आहे.कोरोना महामारीच्या काळात या चित्रपटाचे शूटिंग करण्यात आले.अमर कौशिक यांच्या हॉरर कॉमेडी शैलीत चित्रपट चित्रित केला गेला आहे.चित्रपटात वरुणचे पात्र पौर्णिमेच्या रात्री लांडगा होताना दिसणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here