सर्व विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईन होणार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

0
104

सर्व विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईन होणार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंतसध्या कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. या विद्यापीठांच्या परीक्षांबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राज्यात कठोर निर्बंध लावण्यात आल्यामुळे आज कुलगुरूंसोबत परिक्षासंदर्भात बैठक झाली. राज्यातील सर्व तेरा विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईन व ऑफलाईन सुरू होत्या. आता ऊर्वरीत सर्व परिक्षा ऑनलाईन घेण्यात येतील, असे ते म्हणाले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here