सलमान खानचा ‘राधे’ ईदच्या मुहूर्तावरच

0
68
सलमान खानचा 'राधे' ईदच्या मुहूर्तावरच

देशभरात कोरोनाची भीषण परिस्थिती आहे. सलमानचा आगामी चित्रपट ‘राधेः योर मोस्ट वाँटेड भाई’ ईदच्या दिवशी म्हणजेच 14 मे रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.कोरोनाच्या काळात प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी आम्ही हा चित्रपट झीप्लेक्सवर रिलीज करत आहोत. जेणेकरुन चाहते घरबसल्याही चित्रपटाचा आनंद घेऊ शकतील.” सलमान खानच्या प्रवक्त्याने सांगितले आहे.

झी 5′ इंडियाचे सीईओ मनीष कालरा म्हणाले की, “आम्ही चित्रपटाच्या प्रदर्शनाबद्दल खूप उत्सुक आहोत. हा बहुभाषिक चित्रपट आहे. हा वर्षाचा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर आहे. सलमानसोबत या चित्रपटाचा करार करून आनंद झाला आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here