सायरा बानो यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज

0
95

अभिनेत्री सायरा बानो यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्या आता रुग्णालयातून घरी आल्या आहेत. दिलीप कुमार यांचे निधन झाल्यापासून सायरा एकट्या पडल्या  होत्या. त्या कुणाशीही बोलत नव्हत्या.

 28 ऑगस्ट रोजी श्वसनाचा त्रास, उच्च रक्तदाब आणि उच्च साखरेमुळे खारच्या हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती पाहता काही दिवस त्यांना आयसीयूमध्येही ठेवण्यात आले होते.सायरा बानो यांना हृदयाची समस्या एक्यूट कोरोनरी सिंड्रोम आहे. डॉक्टरांनी त्यांना अँजिओग्राफीचा सल्लाही दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here