सावंतवाडीचा सुपुत्र निलांग नाईक याची गोवा युनिव्हर्सिटीच्या क्रिकेट संघात निवड

0
155
सावंतवाडीचा सुपुत्र निलांग नाईक याची गोवा युनिव्हर्सिटीच्या क्रिकेट संघात निवड

प्रतिनिधी- अभिमन्यू वेंगुर्लेकर

सावंतवाडी -: येथील ऐमस क्रिकेट अकॅडेमीचा विध्यार्थी व सिंधुदुर्ग जिल्हा १४ वर्षाखालील, १६ वर्षाखालील, १९ वर्षाखालील तसेच खुल्या गटातील खेळाडू,निलांग परिमल नाईक याची गोवा युनिव्हर्सिटी च्या क्रिकेट संघात निवड करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here