सिंधुदर्गात कोरोना रुग्णांची संख्या १५० पर्यंत पोहोचत आहे. जिल्ह्यात कोरोना एक हजार ब्याऐंशी रुग्ण सक्रिय आहेत.
एकूण कोरोनाबाधितांची संख्या 8350 झाली आहे देवगड, कणकवली, कुडाळ, मालवण व सावंतवाडी या तालुक्यांचा समावेश आहे. खालीलप्रमाणे या तालुक्यात कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत . देवगड – 189.दोडामार्ग – 34. कणकवली – 188. कुडाळ – 179.मालवण – 129. सावंतवाडी-111. वैभववाडी – 84. वेंगुर्ले- 76.