सिंधुदुर्गला पावसाचा इशारा

0
116
'रेड अलर्ट'
रायगड ,रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला 'रेड अलर्ट'


दोन दिवसांपूर्वीच जिल्ह्याला पावसाने झोडपले होते. खूपच उकाडा जाणवतो आहे.त्यातच अचानक आलेल्या वळीव पावसाने सगळ्यांचाच गोंधळ उडविला. आंबा ,काजू बागायतदारांचे नुकसान होत आहे. त्यांचे काढणीला आलेले पीक वाया जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.त्यातच वेधशाळेने पुन्हा एकदा पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला आहे. दिनांक ११ आणि १२ या दिवशी ढगांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची श्यक्यता सांगितली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here