सिंधुदुर्गात अत्यावश्यक व वैद्यकीय कारणाशिवाय शनिवार, रविवारी निर्बंध

0
85

सिंधुदुर्ग- कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात आठवड्याच्या शेवटी म्हणजेच शनिवार व रविवारी अत्यावश्यक सेवा वगळून सर्व अस्थापना बंद राहतील. तसेच शनिवार व रविवार या दिवशी अत्यावश्यक व वैद्यकीय कारणाशिवाय नागरिकांना कोणतीही हालचाल, प्रवास, संचार करता येणार नाही, असे आदेश जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत.याची नागरिकांनी नोंद घ्यावी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here