सिंधुदुर्ग उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सर्व रुग्णवाहिकांसाठीचे दर निश्चित

0
111
Ambulance rate

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्गात कोरोना रुग्नांची संख्या वाढत आहे. त्यामुळे रुग्णालयात भरती होणाऱ्या नागरिकांची संख्याही वाढत आहे.नागरिकांना काही समाजकंटकांमुळे नाहक त्रासालाही सामोरे जावे लागत आहे. त्यासाठी आळा बसावा यासाठी वेळोवेळी बऱ्याच उपाययोजना आखल्या जात आहे.सरकारकडून होत असलेल्या उपाययोजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचाव्या यासाठी दैनिक सिंधुदुर्ग समाचार वेळोवेळी या सूचना प्रसिद्ध करत आहे.

यातीलच एक उपाययोजना म्हणजे रुग्णवाहिकांसाठीचे दर निश्चित करण्यात आले आहेत. यानुसार नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे कि त्यांनी उपलब्ध असणाऱ्या खाजगी रुग्णवाहिकांच्या नमूद दरापेक्षा खाजगी रुग्णवाहिकांच्या चालक ,मालक यांनी उपरोक्त दरापेक्षा जास्ती पैशांची मागणी केल्यास उप प्रादेशिक परिवहन कार्यालय,सिंधुदुर्ग कंट्रोल रुम येथे मो क्रमांक ९३५९७८८३३४ येथे संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here