सिंधुदुर्ग कोरोना अपडेट

0
82

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज नवीन 596 जण कोरोना बाधीत सापडले असून सक्रीय रुग्णांची संख्या ४ हजार ७०४
असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील यांनी दिली आहे. एकूण आजपर्यंत १९ हजार ९३१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.५ हजार ९११ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

ऑक्सिजनवर असणारे ३१९ रुग्ण असून व्हेंटिलेटरवर ५३रुग्ण आहेत .आज एकूण १०२ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

महात्मा फुले जनारोग्य योजना सर्व शासकीय रुग्णालयात,एस.एस.पी.एम हॉस्पिटल,पडवे,संजीवनी हॉस्पिटल कणकवली,साईलीला हॉस्पिटल ,नाटळ या खाजगी रुग्णालयातही या योजनेचा लाभ घेता येणार आहे.तरी सदर योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here