सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 17 हजार 265 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सक्रीय रुग्णांची संख्या 4 हजार 986 झाली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील यांनी सांगितले.सध्यस्थितीत जिल्ह्यात ४ हजार ९८६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.जिल्ह्यात आज आणखी ४६५ व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.