सिंधुदुर्ग जिल्हा कोरोना अपडेट

0
74

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण १३ हजार ७३२ कोविद रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.सध्या परिस्थितीत ५ हजार ७७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.जिल्ह्यात आज आणखीन ४२९ व्यक्तींचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here